Wednesday, April 24PROUD TO BE A COOPERATOR

Awards

Use of Digital systems should be increased in Co-Operative movement: Gadkari
Adhiveshan, Events, Latest Updates, स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार

Use of Digital systems should be increased in Co-Operative movement: Gadkari

Applauding the role of Sahakar Bharati, Union Minister Nitin Gadkari said that Sahakar Bharati has done a remarkable job in the field of Co-Operation. However, if the Co-Operative movement is to survive in the foreseeable future, digital systems will have to be used in the long run. Nitin Gadkari was the chief guest on the occasion of awarding Madhavrao Godbole Memorial Award at the Eleventh Maharashtra Pradesh Triennial Convention of ‘Sahakar Bharati’. The event was held at Fruitwale Dharamshala in Alandi. The Madhavrao Godbole Memorial Award was presented to Haribhau Bagade, former Speaker of the Legislative Assembly. Here is his full speech Speech by Shri Nitin Gadkari
Laxmanrao Inamdar Award to Dr U S Awasthi
Awards, Late Laxmanrao Inamdar Awards

Laxmanrao Inamdar Award to Dr U S Awasthi

Dr U S Awasthi born on 12 July 1945 in Uttar Pradesh, graduated in Chemical Engineering from Banaras Hindu University in 1967. He has been working as the Managing Director of Indian Farmers Fertiliser Cooperative Ltd. (IFFCO) since February 1993. A visionary and true envoy of masses, he commands a leadership not merely in Indian Fertilizer Industry but is a respected name in the Global fertilizer world. IFFCO under his dynamic leadership has achieved laurels, where 55 million families are reaping the benefits of the toil of Dr Awasthi, year after year for last two and half-decade. He has never failed to provide the return on their investment in IFFCO. The thick and thins of the economy have not affected his resolve to do better than the previous year. He is the tallest coopera...
स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – श्री. वसंतराव देवधर
Awards, स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – श्री. वसंतराव देवधर

23 एप्रिल 2017 रोजी मुंबई येथे झालेल्या सहकार भारती प्रदेश अधिवेशनामध्ये स्व.म.ह. तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. वसंतराव देवधर यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्योतिंद्र मेहता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रु. दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार प्रदान करताना स्व. माधवरावांच्या ज्येष्ठ कन्या सौ. वासंती पराडकर या उपस्थित होत्या. ...
Laxmanrao Inamdar Award to Shri Jethabhai Patel
Awards, Late Laxmanrao Inamdar Awards

Laxmanrao Inamdar Award to Shri Jethabhai Patel

Shri Jethabhai Patel, Chairman of GCMMF (AMUL) is the 2nd recipient of Man Laxmanrao Inamdar Award, instituted by Sahakar Bharati. The award will be conferred on him in the 5th National Conference of Sahakar Bharati at Ahmedabad. Shri Jethbhai’s profile is as follows – Shri Jethabhai is the Chairman of GCMMF (AMUL). He is also Chairman of the Sabarkantha Milk Union (Sabar Dairy), a post he has held since 2010. Gujarat Cooperative Milk Marketing Federation Ltd. (GCMMF), is India’s largest food product marketing organization with annual turnover (2014-15) US$ 3.4 billion. Its daily milk procurement is approx 14.85 million liters per day from 18,536 village milk cooperative societies, 17 member unions covering 31 districts, and 3.37 million milk producer members. It is the apex o...
Awards, स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – स्व. मधुकरराव कुलकर्णी

३१ मे व १ जून २०१४ रोजी नाशिक येथे झालेल्या सहकार भारती अधिवेशनामध्ये स्व. म. ह. तथा आण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार सहकार भारतीचे ज्येष्ठ नेते  स्व. मधुकरराव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांची कन्या अश्विनी अटकेकर यांनी श्री. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते स्वीकारला. रोख ११ हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम सहकार भारतीच्या कार्याला प्रदान करीत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. ...
Awards, स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – डॉ. अविनाश आचार्य

सहकार भारतीच्या औरंगाबाद येथील अधिवेशनात सहकार भारतीचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. अविनाश आचार्य यांना स्व. माधवराव गोडबोले पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. आचार्य यांच्या वतीने त्यांची कन्या सौ. आरती व जावई श्री. संजीवन हुजूरबाजार यांनी हा पुरस्कार भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते स्वीकारला. ...
Awards, स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – मा. वसंतराव देवपुजारी

सहकार भारतीच्या पुणे अधिवेशनात स्व. माधवराव गोडबोले स्मृती द्वितीय पुरस्कार मा. वसंतराव देवपुजारी यांना प्रदान करताना डॉ. नरेंद्र जाधव, डावीकडून श्री. ज्योतिंद्रभाई मेहता, मा. अण्णा जोशी व श्री. सतीश मराठे.
Awards, स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पहिला पुरस्कार – स्व. तात्या इनामदार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पहिला पुरस्कार सहकार भारतीचे ज्येष्ठ प्रचारक स्व. तात्या इनामदार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. स्व. तात्यांच्या वहिनी श्रीमती अचला इनामदार यांना पुरस्कार प्रदान करताना संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मा. डॉ. मोहनजी भागवत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे सकाळचे तत्कालीन संपादक श्री. यमाजी मालकर, डॉ. अविनाश आचार्य व श्री. विजयराव कुलकर्णी उपस्थित होते. ...