Friday, January 28PROUD TO BE A COOPERATOR

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पहिला पुरस्कार – स्व. तात्या इनामदार

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पहिला पुरस्कार सहकार भारतीचे ज्येष्ठ प्रचारक स्व. तात्या इनामदार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

स्व. तात्यांच्या वहिनी श्रीमती अचला इनामदार यांना पुरस्कार प्रदान करताना संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मा. डॉ. मोहनजी भागवत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे सकाळचे तत्कालीन संपादक श्री. यमाजी मालकर, डॉ. अविनाश आचार्य व श्री. विजयराव कुलकर्णी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *