Friday, January 28PROUD TO BE A COOPERATOR

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – डॉ. अविनाश आचार्य

सहकार भारतीच्या औरंगाबाद येथील अधिवेशनात सहकार भारतीचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. अविनाश आचार्य यांना स्व. माधवराव गोडबोले पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. आचार्य यांच्या वतीने त्यांची कन्या सौ. आरती व जावई श्री. संजीवन हुजूरबाजार यांनी हा पुरस्कार भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *