स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – स्व. मधुकरराव कुलकर्णी
३१ मे व १ जून २०१४ रोजी नाशिक येथे झालेल्या सहकार भारती अधिवेशनामध्ये स्व. म. ह. तथा आण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार सहकार भारतीचे ज्येष्ठ नेते स्व. मधुकरराव कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार त्यांची कन्या अश्विनी अटकेकर यांनी श्री. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते स्वीकारला. रोख ११ हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम सहकार भारतीच्या कार्याला प्रदान करीत असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.
...