Tuesday, January 21PROUD TO BE A COOPERATOR

स्व. माधवराव गोडबोले स्मृती पुरस्कार – श्री. वसंतराव देवधर

23 एप्रिल 2017 रोजी मुंबई येथे झालेल्या सहकार भारती प्रदेश अधिवेशनामध्ये स्व.म.ह. तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार सहकार भारतीचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. वसंतराव देवधर यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ज्योतिंद्र मेहता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रोख रु. दहा हजार, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार प्रदान करताना स्व. माधवरावांच्या ज्येष्ठ कन्या सौ. वासंती पराडकर या उपस्थित होत्या.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *